Skip to main content

जगात भारी 19 फेब्रुवारी ....!

Hello gentlemen...! 
   Welcome to my page... 
            🚩🚩 Jai Maharashtra...🚩🚩 

शिवजयंती 2021: छत्रपती शिवाजी जयंती यावर्षी 19 फेब्रुवारी 2021 रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही आज आपल्यासमोर  काही प्रसिद्ध शिवाजी महाराज सुविचार , स्टेटस, मेसेजेस, शुभेच्छा, संदेश(sms), एसएमएस, कोट्स,पोवाडे संग्रह इ. जे आपण आपल्या मित्रांसह आणि मित्रांसह फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर शेयर करू शकता.शिवजयंती 19 फेब्रुवारी 2021 रोजी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात, साजरी केली जाईल. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे कलेक्शन आवडेल👍


छत्रपती शिवाजी राजे भोसले.
कालखंड :- 1630–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.

छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०), मराठी साम्राज्याचे संस्थापक उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता , सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर महत्वपूर्ण ठसा उमटवला.



मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भीस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार/ किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.
 
छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस


कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात
त्यांना "छत्रपती" म्हणतात !
🚩🚩....जय_जिजाऊ....🚩🚩
🚩🚩....जय_शिवराय....🚩🚩


सागराचे पाणी कधी आटणार नाही…
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही…
हा जन्म काय, हजार जन्म झाले
तरी…..
नाद “शिवरायांचा” सुटणार नाही..
!! जय भवानी जय शिवाजी !!.


*मरण जरी आल तरी ते ऐटीत असाव*
*फक्त*
*इच्छा एकच*
*पुढच्या 7 जन्मी सुध्दा*
*आपल दैवत*
*छत्रपती शिवाजी महाराज हेच असाव*🚩
जय शिवराय


गर्व_फक्त_एकाच_गोष्टीचा_आहे_की,*
*शिवरायांचा_शिव:भक्त_म्हणुन
जगायचा* *सन्मान_मिळतोय.*
*कारण_यापेक्षा_श्रेष्ठ*
*स्थान_जगात_कोणतच_नाही🚩🚩*
*🚩जय जिजाऊ🚩*
*🚩जय शिवराय🚩*


👈🚩धाडस असं करावं
जे जमनार नाही कुण्या दुसऱ्याला.!!🚩
🚩अन इतिहास_असा_करावा
कि ३३ कोटी_देवांची फौज
झुकावी मुजऱ्याला...!🚩
जय_शिवराय🚩
🚩आराध्य दैवत🚩
🐅राजा_शिवछत्रपती🐅..!!


चौक_तुमचा पण धिंगाणा_आमचा
अंदाज_कोणी_नाही_लावला_तर_
बरं_होईल_कारण
अंदाज_हा_पाण्या_पावसाचा_लावतात भगव्या_वादळाचा_नाही
🚩🚩....जय_जिजाऊ....🚩🚩
🚩🚩....जय_शिवराय....🚩🚩


फक्त मस्तकिच नव्हे रक्तात देखिल
भगवा 🚩 दिसतो.... . .
कारण....  .  .
ह्रदयात💞 आमच्या तो
जाणता_राजा  शिवछत्रपती नांदतो.... !!..
जय जिजाऊ...
जय  शिवराय


यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे..
आणि
आत्मविश्वास मिळवण्यासाठी
*छञपतींचा*🚩
इतिहास माहिती पाहिजे....
जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩


अंगात_हवी_रग
रक्तात_हवी_धग
छाती_आपोआप_फुगते
एकदा_जय_शिवराय_बोलून_बघ..
⛳🚩जय_शिवराय...⛳🚩
        जगदंब_जगदंब.


एक होतं गाव 👉महाराष्ट्र👈त्याचं नाव
आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं
👉शिवराय त्यांचे नाव
राजांना त्रिवार 🙏मानाचा🙏 मुजरा
🚩🚩 !! जय_जिजाऊ
जय शिवराय !! 🚩🚩
       


शिवरायांच्या🚩
कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र
शिवरायांच्या
आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने
शिवरायांचा🚩
इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती
देव माझा शिव छत्रपती
मुजरा माझा फक्त शिव चरणी.


आईने_सांगितले_की_दररोज_
देवाच्या_पाया_पडायच_आणि_
देवा_सारख_राहयच_म्हणून_
रोज शिवरायांच्या_पाय_पडतो_
आणि_तलवार_घेऊन_फिरतो...
🚩🚩जय_भवानी🚩🚩
🚩🚩जय_शिवाजी🚩🚩
  आण_आहे_या_मातीची,
शिवबाला_विसरेल_ज्या_दिवशी,
त्याच_दिवशी_राख_होईल_या_देहाची
ती_राख_सुद्धा_सांगेन_ही_राख_आहे
एका_शिवभक्ताची
🚩...... जय शिवराय . ...🚩



"प्रौढ प्रताप पुरंदर" ,"महापराक्रमी रणधुरंदर", "क्षत्रियकुलावतंस्", "सिंहासनाधीश्वर", "महाराजाधिराज","योगीराज", "महाराज", "श्रीमंत" "श्री" "श्री" "श्री"
"छत्रपती"
"शिवाजी"
महराज कि जय🙏


किती आले किती गेले
फक्त एकच राजे शिवराय माझे 🚩🚩🚩🚩
एक कट्टर शिव भक्त
जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩


लखलख चमचम तळपत होती
शिवबाची तलवार,
महाराष्ट्रला घडविणारे तेचं खरे शिल्पकार...
"श्री राजा शिवछञपती"
यांच्या चरणी मानाचा ञिवार मुजरा
जय शिवराय, जय महाराष्ट्र.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



* ‎ज्यांच्या मनात शिवछत्रपतींचा आदर,आणि मान,*
*त्यांनाच आमच्याकडून   मिळेल सन्मान.!!*
*कारण शिवछत्रपतींना   मान,*
*हाच आमचा खरा स्वाभीमान ..!!*.
*⛳जय शिवराय⛳



#...तुला पैसा गाडी बंगला 🏤 असल्याचा 'गर्व'असेल..
#..तो तुझ्याकडे च ठेव भाऊ... #..आपल्याला शिवभक्त
असल्याचा
"माज आहे माज....#
🚩जय शिवराय 🚩



ना शिवशंकर… तो कैलाशपती,
ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती,
देव माझा एकच तो…
🙏🙏🙏|| राजा शिवछत्रपती ||🙏🙏🙏



जगात total 195 देश आहे ,
त्यातला एक भारत देश
भारत देशात total 29 राज्य आहेत
7 केंद्रशासित प्रदेश आहेत,
तरीदेखील मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
महाराष्ट्रमध्ये जन्माला आलो याचा मला
सार्थ अभिमान आहे.


फक्त मस्तकिच नव्हे
रक्तात देखिल भगवा नांदतो....
कारण
हृदयात आमच्या तो
जाणता राजा
शिव_छत्रपती नांदतो....
🚩जय शिवराय🚩


आई ने चालायला शिकवले
वडिलांनी बोलायला शिकवले
आणि शिवाजी महाराजांनी जगायला शिकवले🙏
🚩जय शिवराय🚩


🔥 मरण जरी आलं तरी ते ऐटित असावं 🔥
                        # फक्त #
                 👉 इच्छा एकच 👈
          ✌ पुढच्या ७ जन्मी सुद्धा ✌
                ⛳ आपलं दैवत ⛳
    छत्रपती‌ #शिवाजी महाराज हेच असावं .. 
#जाती _पेक्षा #मातीला
आणि माती_ पेक्षा# छत्रपतींना मानतो
आम्ही
🚩जय शिवराय🚩


वाघाच कातडं घालुन कोणी
वाघ होत नाही.
आणी शिवभक्तांचा नाद केल्यावर
अंगावर कातड सुध्दा राहत
नाही.
👈चुकला तर वाट दावु 👉
पण
👊 भुकला तर वाट लावु 👊
🔶 सळसळतं रक्त 🔶
🔶 आम्ही फक्त आणि 🔶
फक्त
शिवभक्त


बहिणीची_इज्जत_करा
काय_फरक_पडतो_ती
आपली_आहे_की_इतरांची_
हीच आपल्या_महाराजांची _शिकवण_आहे...!
🚩जय जिजाऊ जय__शिवराय__🚩


जेव्हा माझ्या शरीरात रक्ताचा
शेवटचा थेबं शिल्लक असेल,
तेव्हा सुध्दा तो थेबं
फक्त एकचं शब्द बोलेल
🚩...जय शिवराय...🚩


#पांडुरंग _आपला बाप
रुख्मिनी _आपली #आई
आणि #शिवाजी महाराज
आपले #दैवत


आम्हाला गरज नाही
सांगण्याची कि आम्ही
किती कट्टर शिवभक्त आहोत....
कारण आम्ही जिथ जातो
तिथे लोक आम्हाला
आमच्या नावापेक्षा
कट्टर शिवभक्त🚩
म्हणुनच जास्त ओळखतात
<< जय जिजाऊ >>
<< जय शिवराय >>
<< जय शंभूराजे >>


नाद एवढा मोठा नाही🤗
👉की वातावरण तापेल....!🙌
👉पण शिवरायांचा भक्त एवढा मोठा💪आहे की वातावरणात आग नक्कीच लागेल....🔥🚩
जय जय जय जय जय भवानी
जय जय जय जय जय शिवाजी


कार्य असे शिवरायांचे
नाही कुणास जमायाचे..
म्हणुन नाव घेता त्यांचे
मस्तक आमचे नमायाचे..
!! जय शिवप्रभूराजे !!
मुघलांनी बायकोंच्या ईच्छा पुर्ण केल्यात ,
ताज महल
माझ्या राजानं_आईची ईच्छा पुर्ण केली ,
हिंदवी_स्वराज्य
⛳⛳जय जिजाऊ जय_शिवराय⛳⛳


⛳‎हर 🗡तलवार 🗡पर
⛳ ‎छत्रपती⛳कि कहानी है,
‎तभी तो  पुरी  ‎दुनिया ....
छत्रपती कि   दिवानी  है...!!⛳
⛳🙏  फक्त शिवभक्त🙏⛳
⛳जय जिजाऊ⛳ जय शिवराय


"ज्यांचे नाव घेता सळसळते रक्त,
अशा शिवबाचे आम्ही भक्त."🚩
!!! जगदंब_जगदंब_जगदंब!!!
⛳जय_जिजाऊ⛳
⛳ जय_शिवराय⛳
⛳  जय_शंभुराजे⛳
⛳ ⛳ जय महाराष्ट्र ⛳⛳

🚩॥ ॐ शिवछत्रपतेय नम:॥🚩
जय शिवराय....
सांग जगाला ओरडुन
मी मावळा आहे शिवबाचा…
माय मराठीचा लेक मी
आशीर्वाद मॉ जिजाऊंचा...


या_देहास_नाही_आता_कसलीच_भिती
सांगा_छाती_ठोकुन_आदर्श_आमचे
शिवछञपती.
!! जय शिवराय !!


वादळ नाही🚩सुनामीचा कहर🚩आहे  शिवरायाचा भक्त🚩 म्हणजे
आग नाही भडकलेला🚩वनवा🔥
आहे...🚩
🚩जय जिजाऊ 🚩
🚩 जय शिवराय 🚩
⛳ जय शंभुराजे ⛳


मराठी माणूस अंन्याया विरुद्ध लढतो म्हणुन तो माती साठी मरतो. पैशासाठी नाही.
जय हिंद जय अखंड महाराष्ट्र
धन्य आहे तो हर मावळा जो स्वराज्यासाठी लढला...
🚩🚩हर एक मावळा ची जय हो🚩🚩
🚩🚩जय शिवाजी महाराज🚩🚩
🚩🚩जय शिवशंभुराजे🚩🚩
जय जिजाऊ जय शिवराय


होय वेड लागलय मला
जिजाऊ मातेच्या संस्काराचं
शिवरायांच्या तलवारीचं
शंभुराजेंच्या शौर्याचं
छत्रपतींच्या इतिहासाचं
महाराष्ट्राच्या मातीचं
🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩


नाही कसला फुकटचा माज पाहीजे....
नाही आपल्याला ङोक्यावर ताज पाहीजे....
आपली बास एकच ईच्छा आहे ..
शेवटच्या श्वासापर्यंत कानावर जय शिवराय हा आवाज पाहीजे......................
🚩जय शिवराय.🚩


⛳वाघ_उपाशी_मरेल_पण गवत_कधी_खाणार_नाही..
कट्टर_शिवभक्त_आहे
मरेल_पण.......
शिवभक्तांची_साथ_कधी_सोडणार_नाही⛳.........!
🚩जय जिजाऊ जय शिवराय🙏


वीटेवरून_उतरून_विठोबा_
मला_एकदा  पंढरी_दाखव .
हव_तर_मी पायी_येतो_पण , 
आमच्या " शिवबाला " तु परत_पाठव.
🚩जय भवानी🚩
🚩जय शिवराय🙏




🙏🙏JAI MAHARASHTRA 🙏🙏

Comments

Popular posts from this blog

Ms Dhoni

                  Mahendra Singh Dhoni                    (captain cool)       MS, Mahi, MSD, Thala, Captain Cool, Mahendra Singh Dhoni! Footballer in school, later Traveling Ticket Examiner, Cricketer, Army man, Businessman! The more things seem clear about Dhoni, the more enigmatic (even Bharat Sundaresan couldn’t unravel much in his book, as he himself accepted in the closing chapters) he remains. The man has offered us so many moments to cherish both on the field and off it. The most raved of it all has to be the six that won the 2011 World Cup (needless to say Ravi Shastri’s voice served as the most perfect accompaniment one could wish for). It was a gamble they said when he promoted himself up the order, ahead of Yuvraj Singh. But that was characteristic of MS, always prone to the route not taken and stumping (another characteristic feature) us all on almost every occ...

The Legend of Hanuman

    One of best animated series in 2021...      This story based on Ramayana... Which was written by rishi walmiki...      In these series animation is too wonderful.....        Let's know something about that....       Powerful storytelling, breathtaking visuals and easy-to-understand language – The unseen story of Lord Hanuman showcased by Hotstar Specials in The legend of Hanuman is the perfect amalgamation of all these three aspects which make it a must-watch for families, children and adults. The animated web series premiered on Disney + Hotstar VIP in seven Indian languages. For hundreds of years, Lord Hanuman’s tales of loyalty, strength and devotion have been admired and loved by billions across the world. Countless adaptations featuring Mahabali Hanuman have been created but none have shown the great warrior’s own extraordinary journey of self-discovery from a mighty warrior to the beloved God Power...